Social Activities

रक्तदान

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानला जातं, मंदिर समिती तर्फे रक्तदानाचे आयोजन मंदिर परिसरात केले जाते, आज पर्यंत हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.